¡Sorpréndeme!

अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची निराशा; शेतकरी नेते अजित नवलेंची प्रतिक्रिया | Ajit Navale

2023-03-09 0 Dailymotion

अर्थसंकल्पातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली असल्याचं किसान सभेचे नेते, डॉ. अजित नवले यांनी सांगितलं आहे. ज्या केंद्राच्या शेतकरी सन्मान योजनेत आता राज्य सरकार भर टाकणार आहे. ही सन्मान योजना शेतकऱ्यांनी कधीही मागितलीच नसल्याचं नवले म्हणाले.